Children’s Day at MOI

Moi, Tal. Khed, Dis. Pune

सदाबहार सोशल फाउंडेशन संचलित डान्स अकॅडमी मध्ये बालदिन निमित्त स्पर्धा घेण्यात आल्या. छोट्या मुलांचे कौतुक व बक्षीस समारंभ.संस्थेच्या माध्यमातून छोट्या मुलांना विविध गुणदर्शन साठी प्रेरणा दिली जाते

Children’s Day

“बच्चे मन के सच्चे” काल 14नोव्हेंबर “बालदिन” मुलांना विविध खेळांसाठी स्लो सायकल, रनिंग, लिंबू चमचा, बेडूक उडी, चिकन डान्स अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती पाटील यांचे हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रम साठी टि. व्ही. स्टार सुश्मिता मॅडम व गायक, निवेदक प्रमोद कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले. सौ. रुपाली मॅडम, सिमा मॅडम, अमोल सर, सचिन सर, संदीप सर, प्रेरणा मॅडम तसेच इतर पालकांचे सहकार्य लाभले. मुलांचा, पालकांचा आनंद उत्साह उल्लेखनीय होता.सर्वांनी असेच कार्यक्रम घ्यावे अशी विनंती केली.