अ‌ंध मुला‌ंची शाळेत नेत्र तपासणी शिबिर…

शिबीर मध्य नेत्र तपासणी व चष्मा वाटपाचा लाभ १८९ पेश‌ंटनी घेतला.,३२ पेश‌ंट ची मोतिबिंदू आॅपरेशन साठी निवड झाली.छान सेवा कार्य झाले.

एक पाऊल स्वच्छतेकडे…

देवाच्या पवित्रतेच्या पुढे स्वच्छता आहे
या विचाराने आम्ही सदाबहारद्वारे जागरुकता निर्माण करणारी स्वच्छता मोहीम आयोजित केली.