Save Environment

The solution is less pollution.

प्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणाची खूप हानी होते. प्लॅस्टिक चे विघटन होत नाही. रिसायकलिंग करणेही कठिण असते. बाजारात काहीही वस्तु खरेदी केले तर येताना प्लॅस्टिक बागेतून घरी आणतो. या बॅगांची विल्हेवाट लावणे कठिण होते. त्याऐवजी आपण ज्युट पासुन बनवलेल्या आकर्षक बॅगा, पर्स वापरल्या तर प्लॅस्टिक चा वापर कमी होईल व पर्यायाने पर्यावरण संवर्धन होईल. आमचे संस्थेचे माध्यमातून महिलांना ज्युटचे कापडापासून आकर्षक बॅगा, पर्स, फोल्डर्स बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे महिला आत्मनिर्भर बनु शकतात. गरजुनीं संस्थेमध्ये संपर्क साधावा. 9850042831/8805988196